GFS मॉडेल नुसार 16 ऑगस्ट पर्यंत अंदाज दिपकजाधवहवामानअंदाज dipakjadhavhavamanandaj [tzL4f9NnZg6]

जर वरील कलर ऍनिमेशन वरून पाहिले तर पुढील 15 दिवसात कोणतीही सिस्टीम नाही पावसाची मात्र मॅप वर ग्रीन. कलर दिसतो त्या नुसार ढगाळ वातावरण राहील आणि हलका पाऊस शक्य आहे #dipakjadhavweatherforecast #dipakjadhavhavamanandaz #दिपकजाधवहवामानअंदाज